एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची सीटिंग सीट, त्यांना कोण हलवणार?ABP Majha
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत सारं काही आलबेल नाहीये. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीये.. गेली अनेक वर्ष श्रीकांत शिंदे विरोधी भूमिकेत होते.. त्यावरून हा वाद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.. रविंद्र चव्हाणांशी बोलणार असून आम्ही शिंदे गटाला ताकद देणार.. आणि श्रीकांत शिंदेंना मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी निवडणूक आणणार असं बावनकुळे म्हणालेत..
आणखी पाहा






















