एक्स्प्लोर
Satish Pendam : काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीत 6 पैकी 1 जागा आदिवासी, बिरसा ब्रिगेडला दिली नाही तर...
काँग्रेसने आदिवासींकडे लक्ष दिले नाही, तर लोकसभा निवडणुकीत आदिवासीही काँग्रेसकडे लक्ष देणार नाही.. काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीत सहा पैकी एक जागा आदिवासी आणि बिरसा ब्रिगेडला दिली नाही तर राज्यातील लोकसभेच्या 21 आदिवासी बहुल जागांवर काँग्रेसला धडा शिकवू असा इशारा बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश पेंदाम यांनी दिलाय.
दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















