एक्स्प्लोर
नागपूरमध्ये Remdesivir ऐवजी टोचलं अॅसिडीटीचं इंजेक्शन,अत्यवस्थ कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर
वर्धा : वर्ध्यात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यात रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपणीला भेट आज भेट दिली. गडकरी यांनी पाहणी करत याबाबत आढावा घेतला. यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झालं आहे हा आनंदाचा विषय आहे. अनेक रुग्ण या औषधाकरता तडफडत असल्याने लोकांमध्ये अस्वस्थतेचा अनुभव आला आहे. देशात जेनेटिकला पहिली परवानगी मिळाली आहे.
आणखी पाहा























