एक्स्प्लोर
Latur Murder | अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या,आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराची आत्महत्या
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या करुन पत्नी आणि तिच्या प्रियकरानं आत्महत्या केल्याची घटना खरोळा गावात घडली. लखन राऊतराव याच्या पत्नीचे गावातील विजयकुमार नावाच्या युवकाशी अनैतिक संबंध होते. या दोघांनी मिळून लखन याची हत्या करत मृतदेह गावाच्या शिवारात पुरला. मात्र प्रकरण अंगाशी येणार या भितीने लखनच्या पत्नीनं आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास सुरु केला असता संबंधित महिलेच्या प्रियेकराला ताब्यात घेतलं, मात्र दुसऱ्या दिवशी आरोपी प्रियकर पोलिस स्थानकातून फरार झाला आणि त्यानेही आत्महत्या केली.
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement