एक्स्प्लोर
Web Exclusive : मुंबई अन् ड्रग्स; काय आहे ड्रग्स क्वीन बेबी पाटणकरची कहाणी? : ABP Majha
गेल्या वर्षभारत अनेक ठिकाणी ड्रग्ज पकडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. समीर वानखेडें यांनी गेल्या दोन वर्षांत 17000 कोटींच ड्रग्ज पकडलयाचा दावा देखील केला आहे. या सर्व घडामोडींमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु, ड्रग्ज मुंबईत आत्ता आलेलं नाही, अनेक वर्षांपासून मुंबई ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली आहे. यातीलच एक मुख्य व्यक्ती म्हणजे बेबी पाटणकर, म्हणजेच मुंबईची ड्रग्ज क्वीन. या व्हिडीओ मध्ये आपण मुंबईतील ड्रग्जच्या दुनियेतील राणीची कहाणी पाहणार आहोत.
नागपूर
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















