एक्स्प्लोर
Uddhav Thackeray in Hospital : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे H. N. Reliance Foundation रुग्णालयाकडे रवाना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. मानेचं आणि पाठीचं दुखणं बळावल्यानं उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत मुख्यमंत्र्यांवर ही शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. H. N. Reliance Foundation Hospital मध्ये ही शस्त्रक्रिया होऊ शकते.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
हिंगोली
राजकारण
Advertisement
Advertisement


















