एक्स्प्लोर
Mumbai | 'इश्क में मरजावा' मालिकेतील अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या | ABP Majha
प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता कुशाल पंजाबी याने गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो 37 वर्षांचा होता. कुशल पंजाबीचे निधन झाल्याची बातमी समजताच, त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कुशलने विविध मालिका आणि सिनेमात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याची प्रसिद्ध मालिका 'इश्क में मरजावां' प्रचंड गाजली.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















