एक्स्प्लोर
Vasai Attack : वसर्ईच्या नाईकपाड्यात अपहरणाचा थरार, तलवारीने हल्ला करत अपहरण
वसईमध्ये तीन इसमांनी एक धावत्या कारला थांबवून त्या कारमधल्या एकावर तलावरीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्यानंतर जखमी इसमाला आपल्या गाडीत बसवून आरोपी फरार झाले आहेत.वसईतल्या वालीव येथील नाईकपाड्यात आज संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपी आणि अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. पण या घटनेचे साक्षीदार जयेंद्र पाटील यांनी काय माहिती दिली, आपण ती पाहूयात.
मुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा























