एक्स्प्लोर
Advertisement
MNS : राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्याला आता गुजराती समाजाने बॅनरबाजी
MNS : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्याला आता गुजराती समाजाने बॅनरबाजी करत जाहीर समर्थन दर्शवलंय.. घाटकोपरमधील आसल्फा भागात राज ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलीय.. विशेष म्हणजे या बॅनरमध्ये राज ठाकरेंचा हिंदू हृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आलाय.. गुढीपाडवा मेळाव्यातील मशिदीवरील भोंग्यांना हनुमान चालीसाने उत्तर देण्याच्या आवाहनाला घाटकोपरमधील मनसैनिकांनी प्रतिसाद दिला होता. दुसऱ्याच दिवशी मनसेच्या घाटकोपर येथील कार्यालयवर भोंगे लावून मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावली होती. आता पुन्हा बॅनरबाजी करत राज ठाकरेंना समर्थन दर्शवण्यात आलंय..
मुंबई
Supriya Sule on Ratan Tata : सुप्रिया सुळेंनी जागवल्या रतन टाटांन सोबतच्या आठवणी
Ratan Tata Passes Away : उद्योगविश्वाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली
Ratan Tata Passes Away : सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, आमिर खान यांच्याकडून टाटांना श्रद्धांजली
Ratan Tata Last Rites : रतन टाटांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ratan Tata Last Rites : रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी , सुशील कुमार शिंदेंची हजेरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement