एक्स्प्लोर
Thane Trekker | ट्रेकिंग करताना पडल्याने तरुण गंभीर जखमी, माहुली गडावरील घटना | ABP Majha
ठाणे जिल्ह्यातील माहुली गडावर ट्रेकिंग करताना पडल्यानं एक तरुण गंभीर जखमी झालाय. अश्विन गोपाल असं या तरुणाचं नाव असून तो ठाण्यातील रहिवासी आहे. अश्विन त्याची पत्नी आणि एक युवती ट्रेकिंगसाठी माहुली गडावर गेले होते. 90 टक्के चढाई केल्यानंतर अश्विनचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. काही तरुणांकडून गड संवर्धन मोहीम सुरू असताना त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी माहिती दिल्यानं सह्याद्री प्रतिष्ठान आणि माऊली निसर्ग सेवा न्यासचे टीम देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अश्विनला स्ट्रेचरच्या साह्याने गडाच्या पायथ्याशी उतरवलं. जखमी ट्रेकर अश्विनवर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















