एक्स्प्लोर
Mind Fest | ठाण्यात माइंड फेस्टचे आयोजन | ABP Majha
येत्या शुक्रवारपासून ठाण्यामध्ये माइंड फेस्टची सुरुवात होणार आहे. भारतीय पंपरेच्या अभिजात ठेव्यातील प्रतिकांचे दर्शन या ‘माइंड फेस्ट’च्या माध्यमातून होईल.
१३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात कार्यक्रम होणार आहे.
वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्व विकास’ या संकल्पनेवर अधारित हा माइंड फेस्ट आहे. सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यात मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion