एक्स्प्लोर
Taj Lands End Ganpati:पंचतारांकित हॉटेल ताज लॅंड्स एंड मध्ये गणपती बाप्पाला गेटवर ताटकळत कुणी ठेवलं?
मुंबईच्या पंचतारांकित प्रसिद्ध अशा Taj Lands End हॉटेलमध्ये गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेवरून वाद निर्माण झाला आहे. कर्मचारी युनियनने बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणली पण हॉटेल व्यवस्थापनेने बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास नकार दिला. त्यानंतर 2 तास कर्मचारी हातात मूर्ती घेऊन गेटवर उभे होते.
Tags :
Mumbai Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Taj Lands Endअधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement