एक्स्प्लोर
SIT Investigation Special Report : एसआयटी चौकशी? की फक्त दबावाचं राजकारण?
SIT Investigation Special Report : एसआयटी चौकशी? की फक्त दबावाचं राजकारण?
राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यावर. महायुती सरकारने अनेक प्रकरणा चौकश्या लावल्या. मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं तरी. या चौकशांचं पुढे काय झालं हे समोर आलेलं नाही. राज्यात सध्या एसआयटींचं पेव फुटल्यासारखी स्थिती आहे. महायुती सरकारने विविध प्रकरणात एसआयटी तर नेमल्या... मात्र त्यातून पुढे काय निष्पन्न झालं?... पाहा हा रिपोर्ट.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















