एक्स्प्लोर
Shivsena Dussehra Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली!
दसरा म्हटलं की शिवसेनाचा दसरा मेळावा आलाच. शिवसेनेच्या स्थापने पासून बाळासाहेब ठाकरे दर वर्षी दादरच्या शिवाजीपार्क येथे या मेळाव्याचे आयोजन करायचे. 2020 साली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा मेळावा दादरच्या सावरकप स्मारकात पार पडला. या वर्षी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दसरा मेळावा पुन्हा शिवाजीपार्कवर घेणार असल्याचे वृत्त होते. परंतू, आता या मेळाव्याची जागा ठरली आहे आणि सायनच्या षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनाचा यंदाचा मेळावा पार पडणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या चिपी विमानतळा दरम्यान झालेल्या भषणानंतर आता सर्वांचेच लक्ष्य शिवसेनाच्या दसरा मेळाव्यात ते काय बोलणार या कडे आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















