एक्स्प्लोर
Anil Desai | शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी नाराज काँग्रेस नेत्यांची घेतली भेटी
आजही काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी नाराज काँग्रेस नेत्यांची भेटी घेतली आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















