एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Aditya Thackeray : डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटनप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह सचिन अहिर आणि सुनिल शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. लोअर परेल पुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हाी दाखल करण्यात आलाय.. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आालाय. गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. या विरोधात आता मुंबई महापालिका अॅक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळतेय.
मुंबई
![Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/d11c76c42ea0bcbd90be4f4cc185c5b91719371956008540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
![Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/583201580cd5298666f5bd19e97f47351719303728362719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?
![Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/19f236f72e50b071312b306b6e15acae1719303009702719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?
![Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/e8d3e29d19ab51de958eed1c50932bcd1719302397945719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion