एक्स्प्लोर
Advertisement
Shiv Sena BJP Ashirwad Yatra in Mumbai : 6 हजार बाईकसह घाटकोपर ते मुलुंड आशीर्वाद यात्रा
उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होत असताना...भाजप आणि शिवसेना मुंबईत ठाकरेंना आव्हान देणार आहे... मुंबईतून भाजप आणि शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला सुरुवात झालीये.. . अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना आणि भऊाजपचं शक्तिप्रदर्शन सुरू आहे घाटकोपर ते मुलुंड दरम्यान भव्य बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रेला सुरुवात झालीये.. तर संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातदेखील आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे... शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय...
मुंबई
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion