एक्स्प्लोर
Dahisar Protest : शिंदे गट - वारकरी संप्रदायाचं आंदोलन, अंधारेंविरोधात घोषणाबाजी करत वक्तव्याचा विरोध
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या संतपरंपरेवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा आज दहिसर पूर्वमध्ये शिंदे गट आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होतं.. यावेळी सुषमा अंधारे यांच्या विरोधात घोषणाबाजी कऱण्यात आली.. या आंदोलनानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.
मुंबई
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा






















