एक्स्प्लोर
Rice Puller च्या नावानं फसवणूक! व्यवसायिकाला 10 लाखांचा गंडा, सात जणांना बेड्या | ABP Majha
'राइस पुलर'च्या नावाखाली एका व्यवसायिकाला १० लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी जेरबंद केलंय. नासा, इस्रो, डीआरडीओ या संशोधन संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवण्याचे आमिष दाखवून या टोळीने फसवणूक केल्याचे उघडकीस आलंय. याप्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्याकडून फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आलंय. गुन्हे शाखेच्या पथकाने मालाड पश्चिमेकडील एका बंगल्यात छापा टाकला. या छाप्यामध्ये ७ जणांना पकडण्यात आलं. या टोळीकडे इलेक्ट्रॉनिक साहित्य, वेगवेगळ्या धातूच्या वस्तू, अँटी रेडिएशन सुट, प्रक्रिया केलेले तांदूळ, वेगवेगळ्या कंपन्यांची कागदपत्रे, शिक्के तसेच इतर साहित्य सापडले.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
पुणे






















