एक्स्प्लोर
Advertisement
Section 144 in Mumbai | मुंबईत जमावबंदी,ठिकठिकाणी नाकाबंदी; पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची तपासणी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 144 कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. दरन्यान, अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे पर्यटनमंत्री आदित्या ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.
मुंबई
Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती
Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई
Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा निर्धार, मुंबई पालिका जिंकण्याचे आदेश; बीएमससीसाठी एल्गार
NCP Sharad Pawar:राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कोणतेही मतप्रवाह नाही, Mahebub Shaikh यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement