एक्स्प्लोर
Sanjay Raut vs Nitesh Rane : गोमुत्रावरुन संजय राऊतांचा वार, तर नितेश राणेंचा पलटवार
Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना मोठी चूक केली.. खरंतर ते भाजपकडे किती राज्य आहेत, यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते.. मात्र हे बोलताना, भारतात ३६ राज्य आहेत, असं बोलून बसले.. यावरून नितेश राणेंनी त्यांच्यावर यथेच्छ टीका केली.. भारतात २८ राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. ५ ऑगस्ट २०१९च्या आधी देशात २९ राज्य होती.. मात्र जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतल्यावर ही संख्या २८वर आली.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















