एक्स्प्लोर
Sanjay Raut : संजय राऊत धमकी प्रकरणाचा बनाव? मयुर शिंदे सुनील राऊतांचा निकटवर्तीय
ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयुर शिंदेला अटक करण्यात आलीये. राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती समोर आलीये.. मुंबई पोलिस सूत्रांनी ही माहिती दिलीये.दरम्यान मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीये.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















