एक्स्प्लोर
Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात राऊत विरुद्ध ईडीचा सामना
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजय राऊतांना काल तब्बल १०३ दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आला.. मात्र राऊतांसमोरच्या अडचणी संपल्यात असं म्हणता येणार नाही. कारण ईडीनं राऊतांच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.. ज्यावर आज सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालय विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवणार की राऊतांच्या जामिनाला स्थगिती देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.. दरम्यान काल विशेष न्यायालयानं ईडीला फटकारलं, राऊतांची अटक ही अवैध होती अस ताशेरे विशेष न्यायलयाने ओढलेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















