एक्स्प्लोर
Mumbai Police : पोलिसांच्या तक्रारींसाठी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा अनोखा उपक्रम, जाणून घ्या..
राज्यभरातल्या पोलिसांसाठी चांगली बातमी आहे. कारण त्यांना त्यांच्या तक्रारी थेट पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडेच मांडता येणार आहेत. संजय पांडे यांनी त्यासाठी टेलीग्राम चॅनल सुरू केलंय. या माध्यमातून दर रविवारी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत पांडे स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकणार आहेत. आतापर्यंत पोलिसांना नोकरशाहीच्या चौकटीतूनच आपलं म्हणणं वरिष्ठापर्यंत पोहचवता येत होतं. पण आता टेलीग्राम चॅनेलद्वारे ते थेट पोलीस महासंचालकांशी संपर्क साधू शकतात आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतात.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















