एक्स्प्लोर
सचिन वाझे प्रकरण, मुंबई क्राइम ब्रांचमधील 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्याच आणि विशेष म्हणजे राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पोलीस यंत्रणांमध्ये मागील अनेक दिवसांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सध्याची अशीच एक माहिती समोर आली असून, मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. याच अनुषंगाने मुंबईमध्ये एकूण 86 अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या ज्यात 65 अधिकारी हे मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















