एक्स्प्लोर
Harbour ठप्प, पनवेलहून कोकणात सुटणाऱ्या एक्स्प्रेस पकडण्यासाठी धावाधाव, साखळी ओढून ट्रेन थांबवल्या
गणपतीच्या एक दिवस अगोदर मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात येत आहेत. मागील चार दिवसांची तुलना करता ही संख्या नक्कीच मोठी आहे. हजारो खासगी गाड्या आणि जवळपास 75 विशेष गाड्या या कोकण रेल्वे मार्गावरती धावत आहेत. त्यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात लाखो भाविक, चाकरमानी येत आहेत. रेल्वे प्रत्येक स्थानकावर अर्धा तास थांबत असल्याने अनेक गाड्या आतापर्यंत रत्नागिरीपर्यंतच पोहोचल्या आहेत.
Tags :
Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021मुंबई
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
आणखी पाहा




















