एक्स्प्लोर
Darbar Celebration | रजनीकांत यांच्या 'दरबार' चं जोरदार स्वागत | ABP Majha
सुपरस्टार रजनीकांत याचा दरबार सिनेमा आज रिलीज झालाय. या निमित्ताने सायनमधील चित्रपटगृहात रजनीकांत यांच्या चाहत्यांनी जल्लोष करत रजनीकांत यांच्या पोस्टरवर दुधाने अभिषेक केला आहे. रजनीकांत यांनी वयाची सत्तरी गाठल्याने त्यांचं 70 फुटी पोस्टर तयार करण्यात आलं आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















