एक्स्प्लोर
Raj Thackeray on Har Har Mahadev : दिग्दर्शक सोडून हर हर सिनेमाबाबत इतर कोणीही बोलू नये
हर हर महादेव सिनेमावरुन राजकीय वादाचा पिक्चर सुरु झाला असताना यासंदर्भात राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली आहे. हर हर सिनेमाबाबत दिग्दर्शक अभिजीत देशपांडे सोडून इतर कोणीही बोलू नये अशी सूचना मनसे अध्यक्षांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना दिली आहे..
चित्रपटाकडे फक्त चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे. त्याला जातीय रंग देता कामा नये असा सल्लाही राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















