(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Devendra Fadnavis : लहान मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार ?
Raj Thackeray Devendra Fadnavis : लहान मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार ? लठ्ठपणा संदर्भात दोन प्रकार पाहायला मिळतात अर्बन लाईफ स्टाईलमध्ये आणखी लठ्ठपणा वाढतोय मोदीजी यांनी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेचा यावर उपचार घ्यायला फायदा होतोय या संदर्भात केंद्र सरकार देखील खूप उपाय योजना करत आहेत लठ्ठपणा संदर्भात एक सर्व्हे झाला आणि याचे उपचार वाढले विशेष म्हणजे सरकार ने प्रत्येक शाळेत दोन शिक्षक ट्रेन करायचे आणि विद्यार्थी यांच्यावर लक्ष ठेवून कौन्सीलिंग करायची देशात हा प्रोग्राम हातात घ्यायचा पूर्ण सुरु आहे आता विशेषतः राज्य व केंद्र सरकार ने पिटी तास अनिवार्य केले आहे विना मैदानाची शाळा सुरु करता येणार नाही अनेक मुलं मैदानात जात नाहीत, डिजिटल गेम खेळतात त्यामुळे खेलो इंडिया सारखी मोहीम सुरु झालीय राष्ट्रीय खेळात अनेक मुलांचं सहभाग वाढत आहे पालकांना ही आता वाटतं खेळात मुलांचं करिअर होतंय