एक्स्प्लोर
Advertisement
Pro Govinda Mumbai : मुंबई प्रो गोविंदाची धूम, अभिषक बच्चनची स्पर्धेसाठी खास उपस्थिती ABP Majha
Pro Govinda Mumbai : राज्य सरकारच्यावतीनं वरळीतील इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यांदाच प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.. यासाठी दहीहंडी समन्वय समिती आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतलाय. स्पर्धेसाठी येणाऱ्या गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आलंय..प्रो गोविंदा स्पर्धेत एकूण 18 गोविंदा पथकं सहभागी झालेत..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झालेत..यासोबतच अभिनेता अभिषेक बच्चनही उपस्थित असून त्याला प्रो गोविंदाचा ब्रॅन्ड अम्बॅसिडर म्हणून नेमण्यात आलंय.
मुंबई
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement