एक्स्प्लोर
Advertisement
Palghar Accident:डहाणूमध्ये पोलीस निरीक्षकच्या गाडीनं दोघांना उडवलं,API सुहास खरमाटेंवर गुन्हा दाखल
पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भरधाव गाडीनं बाईकला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात बाईकवरील दोन जण जखमी झालेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे स्वतःच गाडी चालवत होते आणि अपघातानंतर एक टायर फुटलेला असतानाही त्यांनी गाडी 18 किलोमीटर पुढे नेली आणि डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात ती पार्क करून पसार झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुंबई
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
Mahalaxmi Race Course Special Report : रेसकोर्सवरुन आरोपांची शर्यत, विरोधकांचा हल्लाबोल
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement