एक्स्प्लोर
Piyush Goyal in Mumbai : पियुष गोयल सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, तर मुंबई लोकलनेही प्रवास
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतल्या उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर गोयल यांनी मुंबईला भेट देऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर उपनगरीय लोकलनं प्रवास करून ते कार्यकर्ता मेळाव्यासाठी बोरीवलीत दाखल झाले. विशेष म्हणजे बोरिवली स्थानकाबाहेर भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचं स्वागत केलं. भाजपनं गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापून पियुष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
मुंबई
![Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/49a7f578f8e12a539494bd041ffea6ff173900578446390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE
![Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/15ae83f1132b0dbaef7d30b5be21f17c173868237728290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही
![BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/38fa284c032c1c71ff9243e9fef136c3173868170582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं
![Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/7028fc352972d9db641d749b3122d7d1173867727623190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल
![Suraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/4aba3f9617c7a10899e158ab8cdc7e63173867574664790_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement