एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Latadidi Painting Exhibition : चित्रकार रामकृपाल नामदेव यांची गानसम्राज्ञी लतादीदींची तैलचित्रं
चित्रकार रामकृपाल नामदेव यांच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या तैलचित्रांचं प्रदर्शन दादरमध्ये सध्या सुरु आहे. दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात पु.ल.देशपांडे आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरु आहे. ज्यात ५२ पैकी ३६ चित्रे लतादीदींची आहेत. चित्रलतिका या नावाने ते हे प्रदर्शन भरवत असतात. या प्रदर्शनाला लतादीदींच्या भगिनी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी आज भेट दिली आणि नामदेव यांच्या कलेचं कौतुक केलं. हे प्रदर्शन उद्या ११ ते ७ या वेळेतही सुरु राहील. २०१७ पासून नामदेव लतादीदींच्या चित्रांचं प्रदर्शन भरवतायत. त्यांनी लतादीदींच्या काढलेल्या चित्रांची संख्या ५० च्या वर आहे.
मुंबई
![Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/c25ae30f984923b356141cf1389633f61719726693653719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
![Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5a4985ee684843b9bb14e4c0fe72bdc81719649631385719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
![Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/83050187769c8d564a8a66e2e83b05d01719537218104719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
![Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/ac0e176b7634a041173800b22b2a847c1719471244758540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
![Mumbai Local Train Casualties : तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवासाला 7 जण दगावतात, कोर्टाचे ताशेरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/e08107365454fc1cde8df0cafc4e726c1719455874356540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement