एक्स्प्लोर
NCB Mumbai Raid : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, 13 कोटींचे ड्रग्ज जप्त, आठ ठिकाणी सर्च ऑपरेशन
मुंबईत एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. एनसीबीकडून 13 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत 8 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले. हार्डड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून या ड्रग्जची तस्करी करण्यात आली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, न्यूझीलँडला हे ड्रग्ज पाठविण्यात येणार होते. याप्रकरणी एनसीबीकडून एकूण सहा गुन्हे नोंद केले आहेत..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
महाराष्ट्र
चंद्रपूर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















