एक्स्प्लोर
Narayan Rane यांच्या बंगल्याच्या बांधकामात आज नोटीस मिळण्याची शक्यता,अंतर्गत कामात किरकोळ बदल- सूत्र
Narayan Rane Juhu Bungalow : जुहूतील बंगल्यातील बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आज नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. पाचव्या मजल्यावरील रिफ्यूजी एरियामध्ये बांधकाम केल्याचं पालिकेच्या पहाणीत समोर आल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.बंगल्यातील अंतर्गत बांधकामात किरकोळ बदल करण्यात आल्याचंही सूत्रांनी म्हटलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















