एक्स्प्लोर
Narayan Rane यांच्या Adhish बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार कायम, बांधकाम नियमिततेचा अर्ज फेटाळला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. राणे यांचा जुहूच्या अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात आला असून त्यांना कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसं न केल्यास 15 दिवसानंतर त्यांच्या बंगल्यावर कारवाई होऊ शकते.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















