एक्स्प्लोर
Advertisement
Dombivali : मुंबईलगतच्या डोंबिवलीत पाणीटंचाई जीवावर बेतली ABP Majha
मुंबईलगतच्या डोंबिवलीत पाणीटंचाई जीवावर बेतल्याची घटना घडलीय. डोंबिवली जवळच असलेल्या संदप गावात खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल संध्याकाळी घडली. संदप गावासह आसपासच्या देसले पाडा ,भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संदप गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. काल संध्याकाळच्या सुमारास देसले पाडा इथल्या गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले. त्यावेळी ही दुर्दैवी घडली.
मुंबई
Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यं
Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपा
Lalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्राईम
शेत-शिवार
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement