एक्स्प्लोर
Indorikar Maharaj Remark | समाजप्रबोधन करणाऱ्यांनी दुही निर्माण करणारी वक्तव्ये करु नये : वर्षा गायकवाड
कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राजकीय नेत्यांमध्येही बघायला मिळाले. अनेक राजकीय नेत्यांनी इंदोरीकरांची पाठराखण केली आहे तर महिला नेत्यांनी मात्र, इंदोरीकरांचं चुकलंय तर चौकशी व्हायलाच हवी ही भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या महिला आमदार वर्षा गायकवाड यांनी इंदोरीकर महाराजांच्या चुकीच्या वक्तव्याची चौकशी झालीच पाहिजे. तसंच, महिलांचा अपमान करणारे भिडे असो किंवा इंदोरीकर, न्याय समानच असायला हवा अशी भूमिका घेतली आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















