एक्स्प्लोर
Taj Hotel | मुंबईमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला? 'ताज हॉटेल'मध्ये दहशतवादी हल्ला करण्याची धमकी
कराची स्टॉक एक्सचेंजच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता. फोनवर एक व्यक्ती बोलत होता. ती व्यक्ती म्हणाली की, 'कराची स्टॉक एक्सेंजमध्ये झालेला दहशतवादी हल्ला सर्वांनीच पाहिला. आता ताज हॉटेलमध्ये 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार.'
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























