एक्स्प्लोर

WEB EXCLUSIVE : Mumbai : आईबापानं सोडून दिलेल्या बालकाचं मुंबई पोलिसांनी पालकत्व स्वीकारलं ABP Majha

मुंबई  : मुंबई पोलिसांनी एका आईवडिलांनी सोडून दिलेल्या बालकाचं पालकत्व स्वीकारलं आहे. त्याचं नामकरण पोलिसांनीच शौर्य असं केलं आहे. शौर्यला जन्म देणारे आई-बाप त्याला सोडून गेल्यावर त्याचं पालकत्व मुंबई पोलिसांनी आपल्या खांद्यावर घेतलं होतं. डिसेंबर 2020 मध्ये कुपर रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर आई-वडील त्याला सोडून निघून गेले. जुहू पोलिसांनी त्यांना शोधून पुन्हा रुग्णालयात. त्यांची समजूत काढली. मात्र पुन्हा तीन दिवसांनंतर त्यांनी पळ काढला आणि अद्यापही या तान्हुल्याच्या आई-वडीलांचा शोध लागला नाही. अशात मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वत: पुढे रुग्णालयातील नर्स, डॉक्टर, सामाजिक संस्थांच्या माध्यामातून ह्या बाळाचे खऱ्या अर्थाने पालक झाले आहेत. 

मुंबई पोलिसांनीच या बाळाचे नामकरण करत त्याचे नाव शौर्य असे ठेवले आहे. आता हे बाळ आठ महिन्यांचे झाले असून शौर्यला दत्तक घेण्यासाठी अनेकांकडून विचारणा देखील होत आहे. 

आठ महिन्यांपूर्वी कुपर रुग्णालयात पाच दिवसाच्या बाळाला त्याचे आई-वडील सोडून गेल्याचा फोन डिसेंबर 2020 मध्ये जुहूपोलिसांना आला. वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलीसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक पूनम मिरगणे यांच्यासह त्यांच्या चमूने आई-वडिलांना शोधण्याची मोहीम हाती घेतली. रुग्णालयात नोंदवलेल्या पत्त्यानुसार त्यांनी जुहू परिसर 5-6दिवस पिंजून काढल्यानंतर त्यांना ते सापडले. यावेळी त्या दोघांचीही पोलिसांनी समजूत काढली आणि त्यांना रुग्णालयात आपल्या बाळा जवळ घेऊन गेले. 

पोलीस निरीक्षक पूनम मिरगणे सांगतात, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना वाटलं त्यांचा बच्चू जिवंत नाही. तेव्हा आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो. कोरोनाचा काळ होता. अशात बाळाला काही होऊ नये म्हणून आम्ही पीपीई किटमध्ये त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, दोनच दिवसात पुन्हा बाळाची आई पळून गेल्याचं कळलं. अशावेळी आम्ही त्यांचे घर गाठले तेव्हा त्यांनी घरच सोडले होतो. घरमालकाला देखील याची कल्पना नव्हती. त्यांचा शोध लागू नये म्हणून मोबाइल मधले सिमकार्ड देखील त्यांनी काढून टाकले होते. त्यामुळे त्यांचा शोध लागणे देखील अवघड झाले होते. या जोडप्याला आधीच एक 14 वर्षाची तर दुसरी 15 वर्षाच्या दोन मुली होत्या. त्यात ह्या महिलेचं वय देखील 45पेक्षा अधिक होतं. आर्थिक चणचण आणि गरीब परिस्थितीमुळे आई-वडिलांना या मुलाला सांभाळणे कठिण होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते, असे देखील पूनम मिरगणे सांगतात. 

दरम्यान, बाळाला जास्त दिवस रुग्णालयात ठेवता येत नसल्यानं ह्या मुलाचा ताबा जुहू पोलिसांनी घेतला आणि त्याचं नामकरण करतत्याला नाव दिलं शौर्य. शौर्यनं कठोर अशा समजल्या जाणाऱ्या पोलिसांना देखील लळा लावला होता. शौर्यची संपूर्ण देखभाल आणि कोडकौतुक पोलिसच करत होते. अशातच मुलाचा ताबा आपल्याकडे ठेवता येत नसल्यानं त्याला सेंट कॅथरीन होममध्ये दाखल करण्यात आले. शौर्यला कॅथरीन होममध्ये जरी शिफ्ट करण्यात आले असले तरी त्याची माहिती पोलिस नियमित घेत असतात. आठ महिन्याच्या ह्या प्रवासात आई-वडिलांचा अजूनही पत्ता नाही त्यामुळे ह्या गोंडस मुलाला आता दत्तक घेण्यासाठी अनेक जण रांगेत आहेत. शौर्यला जन्म पोलिसांनी दिला नसला तरी नाव दिलं आहे आणि आयुष्यात हीच त्याची ओळख देखील असेल. 

मुंबई व्हिडीओ

KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
Pune pimpri chinchwad Mayor Reservation: पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
ABP Premium

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
Pune pimpri chinchwad Mayor Reservation: पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BJP mayor : पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
Share Market : अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा
अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी
Embed widget