एक्स्प्लोर
Earthquake | डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले, कोरोनासोबत दुहेरी संकटाने नागरिक भयभीत
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.
काल रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी 2.8, 11 वाजून 41 मिनिटांनी 4.0 तर 12 वाजून 05 मिनिटांनी 3.6 असे रिश्टर स्केलचे धक्के बसले. डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचे जवळपास सात ते आठ हादरे बसले. हे धक्के तलासरी,आणि डहाणू तालुक्यातील तलासरी, दापचरी, आंबोली, धानीवरी, ओसारविरा, कासा, बोर्डी, धुंदलवाडी, शिशने परिसरात जाणवले.

मुंबई
MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे
Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
जालना
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement