एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : लतादीदींच्या फोटोचं अनावरण, पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात कार्यक्रम ABP Majha
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या फोटोचं अनावरण विलेपार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर लतादीदींच्या संगीतबद्ध केलेल्या रचनांवर आधारित 'आनंदघन' हा खास कार्यक्रम आयोजित कऱण्यात आलाय. याच कार्यक्रमाला आशा भोसले यांचीही उपस्थिती होती. लतादीदींच्या आठवणींनी यावेळी आशाताई भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या.
मुंबई
Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEO
Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्र
Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यातील बस अपघाताला जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?
Kurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Kurla Bus Accident Update : चालकाने मद्यपान केलेलं नाही, बेस्ट महाव्यवस्थापकांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
सांगली
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement