एक्स्प्लोर
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा हायवेवर माणगाव ते लोणेरे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई-गोवा हायवेवर माणगाव ते लोणेरे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.. सहा ते सात किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढलीये.. शनिवार-रविवार सुट्टी आणि आज महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्यानं मुंबई, ठाणे, नवी मुंबईतले अनेक जण कोकणार फिरायला गेले होते.. ते सगळे जण आज परतत आहेत, आणि त्यामुुळेम महामार्गाच्या चिंचोळ्या पट्ट्यांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होतेय..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















