एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Crime : दहिसरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, दुकानदाराचा मृत्यू; बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्सची लूट
दहिसर पूर्व येथील गावडे नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून दिवसा ढवळ्या 3 जणांनी गोळी झाडून ज्वेलर्स मालकाचा खुन केला आहे. ओम साईराज ज्वेलर्स असं या ज्वेलर्स दुकानाचे नाव असून 3 अज्ञात व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून ओम साईराज ज्वेलर्स शिरले आणि त्यांनी दुकानात लूट केली. यावेळेस ज्वेलर्स चालकाने त्याला विरोध केला असता त्याच्यावर लुटारुने गोळी झाडली. यांत त्याचा जागीच मृत्यू झाला. दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मुंबई पोलीसांचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील घटना स्थळी पोहोचले आहे. या घटनेतील तिन्ही आरोपी फरार असून मुंबई पोलिसांनी सर्व मुंबई एन्ट्री पाॅईंटवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिलेत.
मुंबई
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement