एक्स्प्लोर
BJP Agitation | युवक काँग्रेसचं आंदोलन परतवून लावण्यासाठी भाजपकडून शक्तिप्रदर्शन
आज युवक काँग्रेसचे कार्यकर्ते '20 लाख करोड का हिसाब दो' या मागणीसाठी मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आज सकाळपासूनच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं आंदोलन परतवून लावण्यासाठी भाजप कार्यालयासमोर मोठं शक्तिप्रदर्शन केलं. काँग्रेस कार्यकर्ते जमण्याआधीच भाजपचे आंदोलन सुरु झाले. पंतप्रधान मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' च्या घोषणा देत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. इतकंच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते आलं तर तंगड्या तोडून परत पाठवू असा इशाराही भाजप नेत्यांकडून देण्यात आला. या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















