एक्स्प्लोर
Mumbai BJP: भाजप नगरसेविका रजनी केणी अडचणीत, मुंबई भाजप कारवाईच्या तयारीत? ABP Majha
भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा दावा करणाऱ्या भाजपची आपल्याच नगरसेविकेवर झालेल्या आरोपांमुळे कोंडी झालीय. मुलुंडच्या भाजप नगरसेविका रजनी केणी यांच्यावर मुंबई भाजप शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. पालिकेच्या कंत्राटदाराला धमकावल्याच्या आरोपाप्रकरणी नगरसेविका रजनी केणी यांचा मुलगा नमित केणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं याप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्षांनी रजनी केणींकेडे स्पष्टीकरण मागितलंय. तसेच आपलल्या सर्व पदावरून मुक्त का करू नये असा सवाल भाजपनं रजनी केणी यांना केलाय
मुंबई
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement