एक्स्प्लोर
Mumbai : Shinde - BJP सरकारकडून मुंबईतील सुशोभिकरणाच्या कामाचं भूमिपूजन
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणि शिंदे सरकारने कंबर कसलीये... भाजप – शिंदे सरकारकडून मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत अतिरिक्त ३२० कामांचे आज भूमिपूजन होणार आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता चेंबूरच्या लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे... तर संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















