एक्स्प्लोर
Mumbai : विद्यार्थ्यांनी साकारल्या सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक छत्र्या ABP Majha
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळं बाजारात छत्र्यांच्या खरेदीला वेग आला आहे. लालबागच्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी आपल्या छत्र्यांवर सामाजिक संदेश देणारी चित्रं रेखाटून त्या छत्र्यांना अधिक आकर्षक बनवलं आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रशांत बढेचा रिपोर्ट.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















