एक्स्प्लोर
Mumbai Alibag ro ro Service: जलवाहतुकीला चालना देण्यासाठी 'सागरमाला' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Mumbai Alibag ro ro Service: जलवाहतुकीला चालना देण्यासाठी 'सागरमाला' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प . 'सागरमाला' योजनेअंतर्गत 1 हजार 133 कोटी रुपयांचे तब्बल 34 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत . त्यामध्ये मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याची योजना आहे . मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा- भाईंदर शहरांभोवती जलवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 200 कोटी 88 लाख रुपयांच्या खर्चाचे आठ प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 445 कोटी 99 लाख रुपयांच्या खर्चाचे 14 प्रकल्प विविध टप्प्यांत प्रगतिपथावर आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















