एक्स्प्लोर
Drugs | मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून तब्बल 80 कोटींचे ड्रग्ज जप्त | ABP Majha
मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून तब्बल 80 कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. मँऊ मँऊ नावानं ओळखलं जाणारं, अर्थात एमडी ड्रग्जचा 200 किलोचा साठा एका फॅक्टरीमधून जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान या ड्रग्जचं पुणे कनेक्शन देखील समोर आलंय. पुण्यातल्या एका कंपनीत हे एमडी ड्रग्ज तयार करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















